ग्रामपंचायत बलायदुरी

गाव हा विश्वाचा नकाशा | गाव वरून देशाची परीक्षा | गावाची भंगता अवदेशा | येईल देशा

🌱 गावामध्ये दैनंदिन विविध उपक्रम राबवले जातात.

Hello world!

Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!
Read More →

सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन

whatsapp image 2025 09 15 at 8.55.15 pm (1)

घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत पूर्ण झालेली कामे

बलायदुरी ग्रामपंचायत अंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या ग्रामविकास योजनेंतर्गत घनकचरा व्यवस्थापन योजना राबवली जात आहे.

श्रमदान व लोकसहभागातून स्वच्छ गाव मोहिमेकडे

whatsapp image 2025 09 15 at 8.55.15 pm (2)

बलायदुरी ग्रामपंचायतने गावामध्ये स्वच्छ भारत अभियान व ग्रामीण स्वच्छता अभियान अंतर्गत विविध उपक्रम राबवले आहेत. यामुळे गावात स्वच्छता, आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रत्येक घरापर्यंत पोहोचवला जात आहे.

हर घर तिरंगा – बलायदुरी गाव

whatsapp image 2025 09 15 at 8.55.16 pm (1)

आजादी का अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हर घर तिरंगा अभियान अंतर्गत बलायदुरी ग्रामपंचायतीने ग्रामस्थांच्या घरांवर तिरंगा फडकवून राष्ट्रीय एकात्मता, अभिमान आणि देशभक्तीचा संदेश दिला. या उपक्रमात ग्रामस्थांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला.