संपर्क साधा
आपला अभिप्राय आणि सूचना आम्हाला कळवा
संपर्क
+91 **********
+91 **********
ई-मेल :
***************@gmail.com
पत्ता
मु. बलायदुरी, पो. इगतपुरी, ता. त्र्यंबकेश्वर जि. नाशिक 422402
💡 वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
बलायदुरी ग्रामपंचायत व गावाबद्दल नागरिकांना नेहमी पडणारे सर्वसामान्य प्रश्न व त्यांची सोपी उत्तरे येथे दिलेली आहेत. या विभागामध्ये गावाची लोकसंख्या, सुविधा, शिक्षण, पाणीपुरवठा, स्वच्छता व्यवस्था, तसेच संपर्काची माहिती मिळेल.
❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)
बलायदुरी हे गाव तालुका – इगतपुरी , जिल्हा – नाशिक येथे आहे. त्र्यंबकेश्वरपासून सुमारे 8.1 कि.मी. आणि नाशिक जिल्हा मुख्यालयापासून सुमारे 42.7 कि.मी. अंतरावर आहे.
2011 जनगणनेनुसार बलायदुरी एकूण लोकसंख्या 1364 आहे. त्यापैकी पुरुष 672 आणि महिला 692 आहेत.
गावातील एकूण घरांची संख्या सुमारे 307 आहे.
एकुण 2 जि.प शाळा
- न्यू इंग्लिश स्कूल बलायदुरी
- जिल्हा परिषद मराठी शाळा बलायदुरी
गावात एक 50 हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी आहे.